Solapur : .अन्यथा सहकार मंत्र्याची गाडी फोडणार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : .अन्यथा सहकार मंत्र्याची गाडी फोडणार (Video)

  आज सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना गेल्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी आणि येणाऱ्या गळीत हंगामातील  एफ

Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)
Solapur :अवैध दारू व्यावसायीकांचे झाले मन परिवर्तन (Video)
Solapur : जवानाने केला गोळीबार एक जण जागीच ठार | LokNews24

  आज सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना गेल्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी आणि येणाऱ्या गळीत हंगामातील  एफ आर पी रक्कम तीन टप्प्यात न मिळता एक रकमी मिळावी . या संदर्भात निवेदन देण्यात आले . येणारा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर तात्काळ एफ आर पी चा प्रश्न निकाली काढला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभे करून सहकार मंत्र्याची ची गाडी फोडणार असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मणियार पंढरपूर तालुका अध्यक्ष नाना इंगळे बापू मोहिते किशोर सावंत आदीजण उपस्थित होते..

COMMENTS