धक्कादायक ! विमानाच्या जेवणात सापडले सापाचे कापलेले डोके.

Homeताज्या बातम्याविदेश

धक्कादायक ! विमानाच्या जेवणात सापडले सापाचे कापलेले डोके.

व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल.

तुर्की(Turkey) मधील विमान कंपनीच्या एका एअर होस्टेस(Air hostess) ने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे. एअर होस्ट

बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास
कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी
कोपरगाव सबजेलमध्ये कैद्यांनी घातला राडा

तुर्की(Turkey) मधील विमान कंपनीच्या एका एअर होस्टेस(Air hostess) ने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे. एअर होस्टेस ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विमानातील जेवणात सापाचे कापलेले डोकं(head of a snake) पाहायला मिळत आहे. एअर होस्टेस चे म्हणणे आहे की, तिच्या भाजीमध्ये सापाचे कापलेले डोके सापडले आहे. हा धक्कादायक व्हिडिओ समोर येताच लोकांची तारांबळ उडाली. त्याचवेळी विमान कंपनीने ही घटना पूर्णपणे अस्वीकार्य असल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर विमान कंपनीने अन्न पुरवठादारासोबतचा करार रद्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय तपासही सुरू करण्यात आला आहे.

COMMENTS