हृताने अनन्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला 'कन्नी' या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात
हृताने अनन्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हृताने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी १२ सप्टेंबरला ‘कन्नी’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटात दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे. हृता दुर्गुळे(Hrita Durgule) आणि अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) मुख्य भूमिकेत असलेल्या जोडीचा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृताने ‘कन्नी’ सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
COMMENTS