मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

COMMENTS