गायिका फरमानी नाजने गायल ‘चढती जवानी’ गाण

Homeताज्या बातम्यामनोरंजन

गायिका फरमानी नाजने गायल ‘चढती जवानी’ गाण

व्हिडीओ तुफान व्हायरल

नुकतंच गणपतीत तुम्ही  हर हर शंभू' हे गाणं  बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल.  सोशल मीडियावर सुद्धा  'हर हर शंभू' हे गाणं तुफान गाजतंय. या गाण्याला आवाज देणारी

मनपाच्या प्रस्तावित तिप्पट घरपट्टीला कामगार संघटनेनेही केला विरोध
मोठी दुर्घटना ! भाजी बाजारातील लोखंडी छप्पर कोसळले.
 खामगाव नांदुरा रोडवर एक्सेस गाडीने घेतला अचानक पेट

नुकतंच गणपतीत तुम्ही  हर हर शंभू’ हे गाणं  बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल.  सोशल मीडियावर सुद्धा  ‘हर हर शंभू’ हे गाणं तुफान गाजतंय. या गाण्याला आवाज देणारी गायिका फरमानी नाज(Farmani Naaz) हिचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
अशातच तिने अजून एक गाण गायल आहे . तिच्या नवीन गाण्याचे बोल ‘चढती जवानी’ असे आहेत. हे गाणं अनुज मुऱ्हेडा यांनी लिहिले आहेत. तर मनीष त्यागी यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे गायक असण्यासोबतच फरमाणी नाज हिने संगीतदेखील दिलं  आहे. हे गाणं  अल्पावधीतच हिट झालं आहे. एवढ्या काही तासातच ५ लाखांहून जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत.

COMMENTS