अमरावती प्रतिनिधी - शुभांगी पाटील नवनीत राणा बद्दल म्हणाल्या की, तुमच्या त्या ताई बद्दल मला बोलायचं नाही कारण त्यांची ती लाईकी नाही. तीन तासाच्
अमरावती प्रतिनिधी – शुभांगी पाटील नवनीत राणा बद्दल म्हणाल्या की, तुमच्या त्या ताई बद्दल मला बोलायचं नाही कारण त्यांची ती लाईकी नाही. तीन तासाच्या पिक्चरच्या पलीकडे त्या जात नाही. पण 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते आणि हे इकडं बंटी आणि बबली एका कॅफेमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करत होती. मी त्याच दिवशी फोन केला पण माझा फोन उचलला नाही तिने.. ‘थु तुझ्या जिंदगी’वर अशी टीका शुभांगी पाटील यांनी राणा दांपत्यवर केली.. नवनीत राणा यांना फक्त मंत्रिपद आणि फडणवीसच दिसतात.. तुझी पात्रता नाही, ही बाई सोशल मीडियावर फक्त डिंगा मारते असा टोला ही शुभांगी पाटील यांनी नवनीत राणांवर लगावला.
COMMENTS