Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

नाशिक प्रतिनिधी - श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख परमपूजनीय गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी महत्वाचे पाउल : डॉ. भारती पवार 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : डॉ. भारती पवार
गाव चलो अभियानातून विकासाच्या योजनांचा जनजागर :- डॉ भारती पवार

नाशिक प्रतिनिधी – श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख परमपूजनीय गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थिती राहून शेतकरी बांधवांना संबोधित केले.

तसेच कृषी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेऊन या प्रदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.यावेळी राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचांना समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आबासाहेब मोरे, दत्ताजी काकडे ,राजाराम पोतनीस, जे डी टेमगिरे, राजमल भागवत, बाळासाहेब धुमाळ,नरेंद्र जाधव, योगेश तिडके, तानाजी गायकर, सुषमाताई देसले, समाधान बोडके ,सदानंद नवले विविध जिल्ह्यातील सरपंच,शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS