चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे धक्कादायक घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे धक्कादायक घटना

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला

चंद्रपूर  प्रतिनिधी  - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळल

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ
अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण
वाशी एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक

चंद्रपूर  प्रतिनिधी  – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळला आहे. प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बल्लारपूर येथे काजीपेठ ही पॅसेंजर रेल्वे स्थानकावर येणार असल्याने जाणाऱ्या या रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. या दरम्यान ही घटना घडली आहे.प्रवासी चालत जात असताना अचानक एक स्लॅब कोसळून 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. 

COMMENTS