डिलिव्हरी बॉयचे तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिलिव्हरी बॉयचे तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीने तरुणीचे जबरदस्तीने घेतले चुंबन

पुणे प्रतिनिधी - डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे.जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरद

राजकीय निष्ठा खुंटीला !
पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वतः ला पेटविले | LOKNews24
शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये लगीनघाई सुरू l पहा LokNew

पुणे प्रतिनिधी – डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे.जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येवलेवाडी(Yevlewadi) परिसरातील एका नामांकित सोसायटीत हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात(Kondhwa Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. रईस शेख(Raees Sheikh) असे आरोपीचे नाव आहे.

COMMENTS