Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी शिवभक्तांनी केल महाराजांना अभिवादन 

सोलापूर प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ

मविआला लाडक्या बहिणींचा त्रास
सिंधुदुर्गतील शिवरायांचा पुतळा कोसळला
शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे

सोलापूर प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रारंभी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्ष मतीन बागवान आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महामंडळाचे पदाधिकारी सदस्य शिवप्रेमी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS