Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात शिवसेनेची महिला शाखा कार्यकारिणी जाहीर

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख उज्वला भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिणच्या

नगरमधील सहा रुग्णालयांना नोटिसा, पैसे परत करण्याचेही आदेश
Sangamner : धांदरफळ खुर्द मध्ये बिबट्याचे दर्शन (Video)
बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख उज्वला भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिणच्या महिला जिल्हाप्रमुख मनिषाताई काळे यांनी श्रीगोंदा तालुका पिंजुन काढत तालुक्यातील गावोगावी शाखा स्थापन केल्या असून तालुका उपाध्यक्ष सह शाखा कार्यकारिणी जाहीर केली आहे. महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती मनीषा काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती केलेली कार्यकारिणीमध्ये शारदा उमेश सूर्यवंशी उपतालुकाप्रमुख श्रीगोंदा, छकुली पहिला काळे उपतालुकाप्रमुख श्रीगोंदा, वैष्णवी अक्षय सोनवणे उपशाखाप्रमुख टाकळी, शिल्पा निलेश काळे उपशाखाप्रमुख साळवन देवी रोड, जया चंद्रकांत पवार शाखाप्रमुख श्रीगोंदा, फतमा प्रदीप भोसले उपशाखाप्रमुख श्रीगोंदा, खुशी प्रशांत टाकसाळ बूथ प्रमुख, शिवदूत श्रीगोंदा रत्नमाला राजेंद्र टाकसाळ, शिवदूत श्रीगोंदा चांदणी न्यानेश्‍वर काळे बूथ प्रमुख साळवण देवी रोड स्वाती राम भोसले शिवदूत साळवण देवी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

COMMENTS