Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्सुनामी भगवी लाट निर्माण करा-रत्नाकर शिंदे

केज प्रतिनिधी - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बीड पुर्व विभागा करिता शिवसेना जिल्हाप्रमुख या पदासाठी रत्नाकर शिंदे यांची नियुक्त

देशाला वर्ल्ड चॅम्पियन केलं अन् मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी
Raigad | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीवर गुन्हा दाखल| LOKNews24
दोन महापौरांमुळे सामाजिक न्यायभवन अडचणीत

केज प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बीड पुर्व विभागा करिता शिवसेना जिल्हाप्रमुख या पदासाठी रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती केल्यानंतर प्रथमच आज बीड जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांची  बैठक केज येथे तिरुपती मंगल कार्यालयात शिवसेना नेते सचिव खा.विनायक राऊत, अनिल देसाई,शिवसेना उपनेत्या सुषमाताईअंधारे,समन्वयक विश्वनाथ नेरूरकर,मराठवाडा संपर्कनेते खा.चंद्रकांत खैरे,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांच्या मार्गदर्शना खाली लोकसभा संपर्क प्रमुख माजी आ.सुनील दादा धांडे,सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या उपस्थितीत नव नियुक्त जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख राज्य आयोग सदस्य संगिता ताई चव्हाण,युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम डाके, डॉ.नयनाताई सिरसाठ, परळी विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्तंड,यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाली. यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी येणार्‍या काळात माजलगाव,वडवणी,धारुरकेज,अंबाजोगाई,परळी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्सुनामी भगवीलाटनिर्माण करणार असल्याचे शिवसैनिकांना आवाहन केले,तसेच पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे जिल्ह्यात पक्ष बळकटी करिता परिश्रम घेत आहेत म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे व प्रचंड काम करून पक्ष बळकटी करिता अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष प्रमुखांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेल असे अभिवचन दिले,यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील दादा धांडे यांनी शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असे आवाहन केले. सदरील बैठकीला जिल्हा सचिव अतुल उगले, जिल्हासंघटक राजेभाऊ लोमटे,दासु पाटील, बादाडे,उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके,रामदास ढगे,शिवाजी दादा कुलकर्णी,पपु ठक्कर, दिपक मोराळे,तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, नागेश शिनगारे,मदन परदेशी,प्रभाकर धरपडे, वडवणी माजी तालुका प्रमुख विनायक मुळे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव,नामदेव सोजे, राजाभैय्या पांडे,शहर प्रमुख तात्या रोडे,राजेश विभुते,बाबा सराफ, गजानन मुडेगावकर,दत्ता रांजवण,अभिमान पटाईत,महाराना घोळवे, अशोक आळणे ,महेश थेटे,अरविंद थोरात, युवराज शिंदे,बालासाहेब शेप,विशाल घोबाळे, नवनाथ पवार,भोजराज पालीवाल,सूधिर जाधव, अमोल चौधरी,नगरसेवक नागेश डिगे,रमेश चौडे, किशोर घुले,श्रीधर गरड, श्यामधांडे,महिलाआघाडीच्या सहसंपर्क प्रमुख विदयाताई गुजर,उप जिल्हाप्रमुख मनोरमा ताई डोईफोडे,फरजाना बाजी शेख,पिंपरे ताई ,अश्विनी बडे,रेखाताई घोबाळे, यमुना साखरे,लक्ष्मीताई सरवदे जिल्ह्यातील सोनू गुट्टे सह जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी युवासेनाउपतालुकाप्रमुख ,विभागप्रमुख,सर्कल प्रमुख,आजीमाजी पदाधिकारी,लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS