Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनाप्रमुखांनी शिंदे फडणवीस सरकारनेच लावून धरल्याने संभाजीनगर नाव झालं- अर्जुन खोतकर 

जालना प्रतिनिधी - संभाजीनगर नाव ठेवलं होतं ते नाव एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने लावून धरले आणि आता केंद्राने मंजुरी दिल्याने आपली प्रतीक्षा

नामांतराविरोधात 37 हजारांवर आक्षेप
बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली
खेळणारा दोन वर्षांचा चिमुरडा गाडीखाली आला आणि… | LOKNews24

जालना प्रतिनिधी – संभाजीनगर नाव ठेवलं होतं ते नाव एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने लावून धरले आणि आता केंद्राने मंजुरी दिल्याने आपली प्रतीक्षा संपली असे म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आनंद व्यक्त केलाय, दरम्यान आम्ही या नामंतराचे श्रेय घेत नसून ते लोकच श्रेय घेतात म्हणत खोतकरांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय.. छत्रपती घराण्याचे महाराष्ट्रावर खूप उपकार असून या शहराला छत्रपती हे नाव साजेशे असल्याचे देखील माजी मंत्री खोतकर यावेळी म्हणाले.

COMMENTS