विनायक राऊत यांच्या टीकेला शीतल म्हात्रे यांचे प्रत्युतर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनायक राऊत यांच्या टीकेला शीतल म्हात्रे यांचे प्रत्युतर

विनायक राऊत यांची जीभ सुध्दा सरकली आहे का ?

मुंबई प्रतिनिधी  - खासदार विनायक राऊत(MP Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या

पीएफआयच्या 15 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा
एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस
निवडणूक रोख्यांचा विशेष क्रमांक जाहीर करा

मुंबई प्रतिनिधी  – खासदार विनायक राऊत(MP Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर शिवराळ भाषेत केलेल्या टीकेला शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.  खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबाबत अशा भाषेत बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक पातळी दाखवून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे. आपल्या पायाखालची वाळू सरकल्या मुळे आपली जीभ सुध्दा सरकली आहे का ?

COMMENTS