शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शीतल म्हात्रेंची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिशपणाचे बडबडणे

मुंबई प्रतिनिधी - आदित्य ठाकरें(Aditya Thackeray) नी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) यांनी खोचक ट

आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”
“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय”

मुंबई प्रतिनिधी – आदित्य ठाकरें(Aditya Thackeray) नी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे(Sheetal Mhatre) यांनी खोचक टीका केली आहे. आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिशपणाचं बडबडणे. असा टोलाही म्हात्रेंनी लगावला. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीसांना प्रकल्पावरून चांगलचं धारेवर धरलं. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला जात असल्याने राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका केली.

COMMENTS