Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी शरद पवार कायम राहणार आहेत. फक्त एक अर्ज आल्यामुळे शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष

आनंदाचा शिधा विलंबाने गरिबा घरी दिवाळीनंतर फराळ होणार
कवठेमहांकाळची पुनरावृत्ती इस्लामपूरात होणार का?
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे फार्मा तिर्थाटन !

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी शरद पवार कायम राहणार आहेत. फक्त एक अर्ज आल्यामुळे शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी कायम राहणार आहेत. शरद पवार यांचा अर्ज वगळता आणखी कुणाचाही अर्ज आला नाही. नेहमीप्रमाणे वार्षिक मीटिंगला कौन्सिलच्या सदस्याच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये फक्त शरद पवार यांचा अर्ज आला होता. अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे.

COMMENTS