Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंकर भालेकर यांचे निधन

अकोले ःअकोले तालुक्यातील कोतुळ येथील शंकर एकनाथ भालेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन मुले, चुलते पुतणे असा परिवार आहे. रामदास भालेकर लक्षण भालेकर यांचे ते बंधू होते.

दैनिक लोकमंथन l नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य
श्रीगोंद्यात रक्तदान करुन स्वातंत्र्य दिन उत्साहात
व्यापार्‍यासह ट्रकचालकास चौघांकडून मारहाण व धमकी

COMMENTS