Homeताज्या बातम्यामनोरंजन

मिर्झापूर फेम ‘शाहनवाज प्रधान’ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारा अभिनेते शाहनवाझ प्रधान यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी हृदय

नाशिक शहरात संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी 
लोकसभा अध्यक्षपदासाठी होणार निवडणूक
ओगदी शाळेचे पाच विद्यार्थी प्रथम

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारा अभिनेते शाहनवाझ प्रधान यांचे निधन झाले. वयाच्या अवघ्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांने ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ (अली फजल) च्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार ते एका कार्यक्रमात असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

COMMENTS