Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा सचिव पदी पुनम वाघमारे यांची निवड

बीड प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना अभिप्

महिलांचे आरोग्‍य चांगले, तर कुटुंबाचे आरोग्‍य चांगले डॉ.राज नगरकर
पुण्यातून 1 कोटीचे अमली पदार्थ जप्त
श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना अभिप्रेत असणारे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा.धनंजय मुंडे, आम मा.माजी मंत्री प्रकाश दादा सोळुंके, मा आ. बाळासाहेब आजबे काका, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रज्ञाताई खोसरे (पोकळे) सह अनेक मान्यवरांच्या हस्ते पूनम मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन बीड जिल्हा सचिव पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शीतल धोंडरे, झेबा शेख, मिनाक्षी बेद्रे, पार्वती दोडके, अनिता नवले सह अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, चेरमन यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS