Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाने शनिवारी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीत

एफआरपी द्या अन्यथा वसुली थांबवा : पाटील
चारित्र्यावर संशय घेवून पत्नीला मारहाण
भोजडे येथील मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा कौतुकास्पद – विवेक कोल्हेे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाने शनिवारी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आता दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
या यादीत भुसावळ-राजेश मानवतकर, जळगाव-स्वाती वाकेकर, अकोट-महेश गणगणे, वर्धा-शेखऱ शेंडे, सावनेर-अनुजा केदार, नागपूर दक्षिण-गिरिश पांडव, कामठी-सुरेश भोयर, भंडारा-पूजा ठावकर, अर्जुनी मोरगाव-दिलिप बनसोड, आमगाव-राजकुमार पुरम, राळेगाव – वसंत पुरके, यवतमाळ-अनिल मांगुलकर, आर्णी-जितेंद्र मोघे, उमरखेड-साहेबराव कांबळे, जालना-कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख, वसई : विजय पाटील, कांदिवली पूर्व : काळू बधेलिया, चारकोप-यशवंत सिंग, सायन कोळीवाडा : गणेश यादव, श्रीरामपूर : हेमंत ओगले, निलंगा : अभय कुमार साळुंखे, शिरोळ : गणपतराव पाटील यांचा समावेश आहे.

COMMENTS