सारा अली खान आईसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सारा अली खान आईसोबत इटलीत घेतेय सुट्ट्यांचा आनंद.

सहलीचा आनंद घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) सोशल कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. साराने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर आई सोबत फिरतनेचे फोटो शेअर केले आहेत. आई अमृता सिंग(Amrita Singh) सोबत इटलीत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. इटलीतील सहलीचा आनंद घेतानाचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा आणि अमृताच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.

नवरदेवाने लग्नाच्या स्टेजवरच नवरीला लगावली चापट;पहा व्हिडीओ | LOK News 24
अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक
तिसर्‍या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या

COMMENTS