सारा अली खानने चक्क हेअर स्टायलिशसोबत केला रोमान्स

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सारा अली खानने चक्क हेअर स्टायलिशसोबत केला रोमान्स

साराचा हा खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं

 बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये सारा अली खान(Sara Ali Khan) ने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. सारा नेहमीच चर्चेच असते. गेल्या काही वर्षांमध

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश ; गोविंदांना शासकीय नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण
सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण (Video)
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

 बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये सारा अली खान(Sara Ali Khan) ने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. सारा नेहमीच चर्चेच असते. गेल्या काही वर्षांमध्ये साराच्या फॅन फाॅलोइंगमध्येही वाढ झालीयं. सोशल मीडियावर सारा सक्रिय असून चाहत्यांसाठी विविध प्रकारचे फोटो सारा शेअर करते. नुकतेच साराने तिचा एक नवीन मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलायं. या व्हिडिओमध्ये साराने दोन गाण्यावर जबरदस्त डान्स केलायं. पहिल्यांदा साराने स्टुडिओमध्ये तिच्या हेअर स्टायलिस्ट सोबत ‘बाहों में चले आओ’ गाण्यावर डान्स करत रोमान्स केलायं तर दुसऱ्या गाण्यावर पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर खतरनाक डान्स केलायं. आता साराचा हा खास डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं

COMMENTS