Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संकल्प आरोग्याचा, तंबाखू मुक्त महाराष्ट्राचा ,चला बीड तंबाखू मुक्त करुया -डॉ सुरेश साबळे

बीड प्रतिनिधी - जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्त जिल्हा रुग्णालय, बीड येथे दि 31 मे 2023 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध का

निवडून आल्या महिला अन् शपथ घेताहेत पुरूष !
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24
महसुल सप्ताहानिमित्त अंबाजोगाई तहसील कार्यालयात माजी सैनिकांशी संवाद

बीड प्रतिनिधी – जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्त जिल्हा रुग्णालय, बीड येथे दि 31 मे 2023 रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे सर, मुख्य अधिसेविका रमा गिरी मॅडम, प्राचार्य सुवर्णा बेद्रे मॅडम, यांच्या उपस्थीतीत चित्ररथसहीत तंबाखू विरोधी रॅलीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी या वर्षीच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सुचविलेली आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको 11 या संकल्पनेवर आधिरीत मार्गदर्शन केले व बीड शहरामधुन जिल्हा रुग्णालय, बीड – बशीरगंज चौक – महात्मा फुले मार्केट सुभाष रोड – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक जिल्हा रुग्णालय, बीड या मार्गे जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी डॉ. अशोक मते, डॉ. आनंद कुलकर्णी, नागनाथ भडकुंबे, सुरेश दामोधर, सतिष डिगोळे, ऋषिकेश शेळके, श्रीपाल ससाणे, उल्का सावळे, प्रतिक जोशी, अंबादास जाधव, तत्वशील कांबळे, राहुल शिसोदे, प्रशांत बिडवे इ. उपस्थीत होते.

COMMENTS