Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल

कोपरगाव तालुका ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात संज

पदाधिकारी व अधिकारी दालनात सीसीटीव्ही बसवा
पारनेर मध्ये आज रात्री पासून कडक लॉकडाऊन | पहा ‘आपलं नगर’ | LokNews24
पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गौरव

कोपरगाव तालुका ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या प्रज्योत पटींग मोरे हा 99. 59 पर्सेटाईल, अंजली सतिश  चोळके हीने 98. 71 पर्सेंटाईल, भावेश  सतिश  देवरे याने 98. 55 आणि श्रुती संजय सोनवणे हीने 97. 69 पर्सेटाईल गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले. या परीक्षेमध्ये 30 विद्यार्थ्यांनी 90 पर्सेटाईल पेक्षा अधिक तर 20 विद्यार्थ्यांनी 85  ते 89. 99 पर्सेंटाईल मध्ये गुण मिळवुन संजीवनी ज्यु. कॉलेजचा दर्जा पुन्हा अधोरेखित केला आहे, अशी  माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
             एमएचटी-सीईटी सेल मार्फत प्रथम वर्ष  अभियांत्रिकी व औषदनिर्माण शास्त्र  प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे अधिकचे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे. कंसातील आकडे त्यांनी मिळविलेले पर्सेंटाईल गुण दर्शवितात . सौरभ रमेश  गांगुर्डे (96. 88), वैष्णवी  विक्रम थोरात (96. 68), साक्षी परसराम शिंदे  (96. 51), क्षितिज विशाल  चव्हाण (96. 24), आर्या अभिजीत अव्हाड (96. 14), विकास भागवत डांगे (95. 52), नेतल संदिप काबरा (95. 42), निकिता बलराज धनवटे (95. 42), प्रतिक सुभाश गाढवे (95. 40), आदित्य मच्छिंद्र वाघमारे (94. 98), ऋतुजा गणेश  देशमुख (94. 23), हर्षल  बाबासाहेब कार्ले (93. 999), ईश्‍वरी शरद गाडे (93. 97), ऋतुजा ज्ञानदेव नळे (92. 88), शाहिद शरफुद्दीन सय्यद (92. 48), यश  प्रदिप सदाफळ (92. 63), कार्तिक लक्ष्मण डांगे (92. 55), स्नेहल विजय मांढरे (91. 97), मुकुंद संदिप नळे (91. 28), ओंकार शिवाजी  जपे (92. 09), संस्कार राजेंद्र शेळके (91. 54), ओम सोमनाथ नागरे (90. 38),रचना राजेग्र गुगळे (90. 29), रामेश्‍वर प्रकाश  भागवत (90. 29),  प्रांजल मोहन थोरात (90. 08), परिणिता समिर शिंदे (90), गौरव अनिल थोरात (89. 49), आदित्य मयुर गोरे (89. 26), रोहित प्रकाश  सोमासे (88. 90), साईनिसर्ग लक्ष्मिनारायण सुरपूर (88. 13), श्रेयश  सुभाश गरूड (99. 02), साईश  बाळासाहेब शिंदे  (87. 77), धनंजय राजेंद्र गांगुर्डे (87. 55), ओंकार रंगनाथ वाकचौरे (87. 44), गार्गी  प्रशांत  सुराळकर (87. 44), जीवन चुनिलाल शेवगण (87. 29), अनिकेत एकनाथ साळुंके (86. 26), प्रणाली बाबासाहेब परजणे (86. 19), केतन संभाजी सुपेकर (86. 13), गौरव सतीश  त्रिभुवन (86. 07),निखिल दत्तात्रय पैठणकर (85. 455), अनुष्का रविंद्र देवरे (85. 60), प्रेक्षा मनिश ओसवाल (85. 48) व ईश्‍वरी श्रीकांत टेके (85). संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्‍वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे  व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS