Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत इज बॅक, जामीन अर्ज अखेर मंजूर

2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला

मुंबई प्रतिनिधी - पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अ

ज्ञानाची दारे उघडतांना…
अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बहिष्कारानंतर विरोधी आमदारांनी घेतली शपथ

मुंबई प्रतिनिधी – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये  प्रविण राऊत आणि  संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.  संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.

COMMENTS