Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर संजय राऊत यांची टीका

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षप

इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत
Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?
 ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात

मुंबई– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS