Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगावच्या सरपंचपदी संध्याताई देशमुख

उपसरपंचपदी शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड

सुपा ः पारनेर तालुक्यातील, सुपा जिल्हा परीषद गटातील रांजणगाव मशिद हे गाव मोठ्या लोक संखेचं असुन अतिसंवेदनशिल गावामध्ये समावेश आहे.  राहुल शिंदे प

नगर तालुका बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228जण रिंगणात
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
प्रत्येक कुटुंबांने एक झाड लावून ते वाढवावे

सुपा ः पारनेर तालुक्यातील, सुपा जिल्हा परीषद गटातील रांजणगाव मशिद हे गाव मोठ्या लोक संखेचं असुन अतिसंवेदनशिल गावामध्ये समावेश आहे.  राहुल शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड प्रक्रिया होउन संध्याताई महेश देशमुख यांची सरपंचपदी, तर शिवाजी वसंत शिंदे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने गावात आंनदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या निवडीचे स्वागत सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, राहुल पाटील शिंदे मित्र मंडळ, सावतामाळी मित्रमडळ याच्ंया वतीने स्वागत करण्यात आले. पारनेर तालुका भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS