Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर माजी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कारण वानखेडे महायुत

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली
प्राजक्ता माळीला सलमान खानशी लग्न करायचं होत

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर माजी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कारण वानखेडे महायुतीकडून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. पुढच्या दोन दिवसात समीर वानखेडे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. क्रांती रेडकर यासंदर्भात माध्यमांशी बोलतांनाम म्हणाल्या की, समीर वानखेडे यांच्यासंदर्भात लवकरच पक्षप्रवेशाबाबत निर्णय होईल असे म्हटले आहे.

COMMENTS