औरंगाबाद प्रतिनिधी - हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पार्टी येथे हिम्मत करू शकत नाही संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुखांचा विचारांचा बालेकिल्ला आह
औरंगाबाद प्रतिनिधी – हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पार्टी येथे हिम्मत करू शकत नाही संभाजीनगर हा शिवसेनाप्रमुखांचा विचारांचा बालेकिल्ला आहे. म्हणून निवडणुका लढवायच्या म्हणून ताकद निर्माण होऊ शकत नाही भारतीय जनता पार्टी दंडात बेडक्या काढून डराव डराव करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी लोकसभा जिंकायचे काय लढू सुद्धा शकत नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
COMMENTS