नाशिक - महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालय, विद्युत भवन येथे आज मंगळवारी (२३ जुलै) रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालय, विद्युत भवन येथे आज मंगळवारी (२३ जुलै) रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता योगेश निकम, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी रणजित बोम्मी, व्यवस्थापक हेमंत भामरे व मंगेश गाडे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS