सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांचा भेटीला
सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अलिजेह अग्निहोत्री हिचा पहिला चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांचा भेटीला येतोय. सलमान खान, अरबाज खान हे बाॅलिवूडमध्ये दणदणीत काम करत असतानाच यांची नवीन पिढी देखील बाॅलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. इतकेच नव्हे तर सलमान खानचा पुतण्या अर्थात अरबाज खानचा मुलगा अरहान खान हा देखील बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

COMMENTS