Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानच्या ‘या’ जवळच्या मैत्रिणीचे निधन

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. कधी त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे तर कधी त्याला मिळ

शाहरुख खान आणि सलमान खान येणार पुन्हा एकत्र ?
सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीवर रॉड आणि दगडांनी हल्ला
सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. कधी त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे तर कधी त्याला मिळालेल्या धमकी मुळे बराच चर्चेत आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी दिलासादायक कमाई केली नसली तरी सलमान या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला.

सलमान खानने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात त्या महिलेचा आनंदी फोटो दिसत आहे. सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना मला दिलेल्या सर्व प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम होतं. माझ्या लाडक्या अद्दूच्या आत्म्याला शांती लाभो.’ यानंतर अब्दु रोजिक, जनकुमार सानू आदींनी श्रद्धांजली वाहिली. कमेन्ट बॉक्समध्ये त्यांनी RIP लिहिले.

COMMENTS