गॉड फादर चित्रपटातील गाण्यावर सलमान आणि चिरंजीवीचा स्वॅग

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

गॉड फादर चित्रपटातील गाण्यावर सलमान आणि चिरंजीवीचा स्वॅग

हे गाणे आता 15 सप्टेंबर म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गॉड फादर चित्रपटाच्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झालायं. चाहत्यांना हा टीझर प्रचंड आवडलेला दिसतोय. या टीझरच्या व्हिडीओमध्ये सलमान खान(Salman khan) आपल्या खास स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतोयं. गाण्याच्या टीझर व्हिडिओमध्ये चिरंजीवी(Ciran̄jīvī) आणि सलमान खान एका वेगळ्याच स्वॅगमध्ये बघायला मिळतायेत. या चित्रपटाचे हे गाणे आता 15 सप्टेंबर म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अल्पवयीन मुलाला मिळाली होती सलमानच्या हत्येची सुपारी
सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल
बिग बॉसच्या घरात राडा

COMMENTS