नाशिक लोकमंथन प्रतिनिधी - सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवर व सत्तारूढ प्रगती पॅनलवर बहिष्कार. सकल सोनार समाजाच
नाशिक लोकमंथन प्रतिनिधी – सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवर व सत्तारूढ प्रगती पॅनलवर बहिष्कार. सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीने सर्वांनी मतांनी घेतलेला हा निर्णय असून. याचे कारण आजपर्यंत सोनार समाजातील एकाही सभासदाला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे. हा निर्णय सकल समाज सोनार समाजाने घेतला असून. प्रगती पॅनल मधील एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मतं मागण्यासाठी येऊ नये. कारण सकल सोनार समाजाच्या वतीने प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आला, दिनांक 18 डिसेंबर रोजी नाशिकच्या पिढी जात असलेल्या सराफ बाजार येथे. सर्व सराफि व्यावसायिक आणि सकल स्वर्णकार समाजाच्या वतीने एक मताने हा निर्णय घेण्यात आला असून. आता तरी सत्तारूढ पॅनलने सकल स्वर्णकार समाजाच्या उमेदवारीचा विचार करावा. अन्यथा कुठेतरी हा एक समाज सत्तारूढ पॅनलच्या या हुकूमशाही मुळे मागे राहून. त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल .यावेळी सकाळ सुवर्णकार समाजाच्या वतीने कौशलभाऊ वाखरकर बँकेचे सभासद. गजू घोडके. सराफी व्यावसायिक नाना दंडगव्हाळ राहुल शहाणे .सुनील भाऊ वाघ. मकरंद भाऊ ओतुरकर .श्री रमेश वखारकर. रवींद्र शहाणे .राजेंद्र दिंडोरकर .पंकज सोनार .किरण सोनार .दिलीप सोनार .राजेंद्र भाऊ विसपुते .बाळासाहेब दुसाने. संजय मंडलिक. जितेंद्र भाऊ नवसे.यांच्यासह सकल सोनार समाजाचे नामको बँकेचे सभासद सरफि व्यावसायिक. व सकल सुवर्णकार समाजाचे इतर व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS