Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके

सातारा / प्रतिनिधी : छ. शाहू अकॅडमीच्या इ. 12 वी तीळ विध्यार्थी साईराज काटे याने गुजरात येथे झालेल्या प्री नॅशनल स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशा दो

इस्लामपूर नगरपालिकेची चौथी सभाही तहकूब
आ. संग्राम जगतापांसह त्या पाच मुलांना मांडावे लागणार म्हणणे…
म्हसवड शहरातील 10 घरांमध्ये चोरी; लाखोचा मुद्देमाल लंपास

सातारा / प्रतिनिधी : छ. शाहू अकॅडमीच्या इ. 12 वी तीळ विध्यार्थी साईराज काटे याने गुजरात येथे झालेल्या प्री नॅशनल स्पर्धेत रौप्य आणि कांस्य अशा दोन पदकांची कामे केली.
स्पर्धेत सेंटर फायर प्रकारात रौप्य पदक मिळवणार्‍या काटेने नॅशनल विक्रमही केला. तसेच 25 मित्र स्टँडर्ड प्रकारात त्याने कांस्य पदक मिळवले. काटे हा पुणे येथील बालेवाडी येथे सराव करत असून त्याला प्रशिक्षक अक्षय अष्टपुत्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्य सौ. डिंपल जाधव आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS