Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायखेडा पोलिसांनी गावातून चोरट्यांची काढली धिंड

नाशिक प्रतिनिधी - स्टीलच्या दुकानामध्ये चोरी केल्याप्रकरणी निफाड तालुक्यातील सायखेडा येथील पोलिसांनी चोरट्यांची भर गावातून धिंड काढली आहे. चोट्

शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू
‘आरटीई’ची सोमवारी निवड व प्रतीक्षा यादी
“टीईटी” गैरव्यवहार प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही : प्रा.वर्षा गायकवाड

नाशिक प्रतिनिधी – स्टीलच्या दुकानामध्ये चोरी केल्याप्रकरणी निफाड तालुक्यातील सायखेडा येथील पोलिसांनी चोरट्यांची भर गावातून धिंड काढली आहे. चोट्यांनी रात्रीच्या सुमारास गावातील स्टीलच्या दुकानाचा वरील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश करत मूर्ती व रोख रक्कम असा दुकानातील 36 हजाराचा ऐवज लंपास केल्याने याबाबत दुकानदाराने तक्रार दाखल केली होती. याचीच दखल घेऊन पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवत चार आरोपींना ताब्यात घेत या आरोपींची चक्क भर गावातून धिंड काढली आहे.

COMMENTS