Homeताज्या बातम्यादेश

राजधानी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा

नवी दिल्ली ः रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणार्‍या राजधानी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय हवाई दलाच्या एका अधिकार्‍याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित अधिकार्‍याने रेल्वेला उशीर करण्यासाठी पीसीआर कमांड रूमला रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याची कबूली दिली. अधिकार्‍याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्याने मोठी खळबळ

COMMENTS