Homeताज्या बातम्यामनोरंजन

 ‘रोहित शेट्टी’च्या सर्कस चित्रपटाचे टीझर रिलीज

रोहित शेट्टी परत एकदा प्रेक्षकांना हासवण्यासाठी सज्ज आहे. लवकरच रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत अनेक क

श्री साईगाव पालखी सोहळयासाठी आ. काळेंनी मागितली भिक्षा
दोन दशकांत प्रथमच इंधनाच्या खपात घट
लाईन्सटाप संघटनेला सावली दिव्यांग संघटनेचा पाठिंबा : चांद शेख

रोहित शेट्टी परत एकदा प्रेक्षकांना हासवण्यासाठी सज्ज आहे. लवकरच रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत अनेक काॅमेडी चित्रपट रोहित शेट्टीने बाॅलिवूडला दिले आहेत. विशेष म्हणजे रोहित शेट्टीच्या या चित्रपटात सर्वांचा आवडता अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहे. रणवीर सोबतच या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच रोहित शेट्टीने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

COMMENTS