Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल बोलण्याची रोहित पवार यांची पात्रता नाही – धर्मपाल मेश्राम 

नागपूर प्रतिनिधी - रोहित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना धमकी देऊ नये कारण की भाजपचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा आपल्या कृतीपुर्ण उत्तर रोह

*लोकन्यूज 24च्या बातमीने प्रशासनाला आली जाग l पहा LokNews24*
आरआयटीच्या विद्यार्थ्यांच्याकडून एकाच दिवशी 30 पेटंट दाखल
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी

नागपूर प्रतिनिधी – रोहित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना धमकी देऊ नये कारण की भाजपचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा आपल्या कृतीपुर्ण उत्तर रोहित पवार यांना देऊ शकतो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल बोलण्याची रोहित पवार यांची लायकी आणि पात्रता नाही आहे. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी हे रोहित पवार करत आहे रोहित पवार फक्त आपल्या आजोबांच्या पुण्याई वर जगत आहे.

COMMENTS