रोहित पाटील यांनी पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पाटील यांनी पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला

खासदार संजय काका पाटील यांची रोहित पाटलांवर टीका

सांगली प्रतिनिधी -  नगरपंचायत मध्ये विजय मिळाल्यावर रोहित पाटील(Rohit Patil) यांना सत्तेचा गर्व आला होता. छल, कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण

ज्ञानेश कुमार आणि संधू नवे निवडणूक आयुक्त
मानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं विमान मुंबईत दाखल
’एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी

सांगली प्रतिनिधी –  नगरपंचायत मध्ये विजय मिळाल्यावर रोहित पाटील(Rohit Patil) यांना सत्तेचा गर्व आला होता. छल, कपट आणि पैशाचा गैरवापर करून सत्ता राखण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात रोहित पाटील अपयशी ठरले, आणि आमचे नगराध्यक्ष झाले, अशी टीका खासदार संजय काका पाटील(Sanjay Kaka Patil) यांनी केली आहे.  सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्यानंतर कवठेमंकाळ मध्ये जल्लोष करण्यात आला. 

COMMENTS