Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जॉन्सन अँड जॉन्सनला मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडर तयार करण्यापासून रोखणारा एफडीएचा आदेश रद्द केला. तसेच कंपनीला त्यां

एकलव्य स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले | LOKNews24
तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडर तयार करण्यापासून रोखणारा एफडीएचा आदेश रद्द केला. तसेच कंपनीला त्यांची बेबी पावडर विकण्याची परवानगी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. एफडीएनं जॉन्सन अँड जॉन्सनच्या मुलुंड येथील कारखान्यात तयार करण्यात आलेली बेबी पावडर प्रमाणित दर्जाची नसल्याचे सांगत कंपनीचा परवाना रद्द केला होता. याशिवाय, त्यांच्या विक्रीवरही बंदी घातली होती.

COMMENTS