शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.

अहमदनगर मध्ये कलम 144 लागू दहशतवादी कारवाई च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क

शिर्डी प्रतिनिधी - अहमदनगर मध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय. दहशतवादी कारवाई च्या

शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..
श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचे महत्व वृद्धिंगत करणार
भाविक भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज!

शिर्डी प्रतिनिधी – अहमदनगर मध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी पोलिसांनी हे महत्वाचं पाऊल उचललंय. दहशतवादी कारवाई च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत पोलीस सतर्क झालेत. शिर्डीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या भाविकांवरही आता करडी नजर ठेवण्यात येणार आहे. हे भाविक राहण्यासाठी रिसॉर्ट किंवा हॉटेल बुक करतात. यावेळी त्यांची तपासणी केली जाणार आहे. ओळखपत्र न पाहता राहण्यासाठी रुम दिल्यास त्या हॉटेल मालकावरही कारवाई करण्यात येणार आहे.

COMMENTS