Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रावसाहेब घोडके” संविधान गुणगौरव” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

श्रीगोंदा :- पाटबंधारे खात्यामध्ये 37 वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर सायकलवर प्रथम दर्शनी संविधानाची उद्देशिका त्यामध्ये महामानवा

नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अधिकारी असल्याची बतावणी करुन वृद्धाच्या दोन अंगठ्या पळविल्या
आंदोलन करताच बसस्थानका समोरील परिसर झाला दुर्गंधीमुक्त

श्रीगोंदा :- पाटबंधारे खात्यामध्ये 37 वर्षे नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर सायकलवर प्रथम दर्शनी संविधानाची उद्देशिका त्यामध्ये महामानवांचे फोटो छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य महात्मा फुले शिक्षण शाहू महाराज आरक्षण भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय असे महामानवांच्या फोटोमध्ये संविधानाची उद्देशिका व सायकलच्या पाठीमागील बाजूस झाडे लावा झाडे जगवा, आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा ,मुलगी वाचवा मुलगी शिकवा, सायकल चालवा प्रदर्शन टाळा ,सायकल चालवा आरोग्य वाचवा ,अशा अनेक संदेश घेऊन प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यांना भेटी देऊन संविधानाची जनजागृती करणे पर्यावरणाचा संदेश देणे असे अनेक उपक्रम सायकलच्या माध्यमातून अहोरात्र सामाजिक कार्य करणारे. आयु.रावसाहेब घोडके  यांना दिनांक 13.3.2o25. रोजी संविधान गुणगौरव परीक्षा 2024 बक्षीस वितरण कार्यक्रमात श्रीगोंदा तालुका समन्वयक संविधान प्रचारक म्हणून केलेल्या कार्याबद्दल प्रसिद्ध शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते एस एम जोशी सभागृह नवी पेठ पुणे येथे राज्यस्तरीय संविधान गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS