Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांचे कल्याण मध्ये जंगी स्वागत   

कल्याण प्रतिनिधी - येत्या आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे जिल्यात महत्वाचा दौरा काल उल्हा

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण
मराठवाडा समृद्ध व्हावा हाच ध्यास ः मुख्यमंत्री शिंदे

कल्याण प्रतिनिधी – येत्या आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे जिल्यात महत्वाचा दौरा काल उल्हासनगर,  अंबरनाथ, होत आहे. तसेच कल्याण पश्चिम मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांची बैठक व पदाधिकाऱ्यांच्या बैठकींचा आढावा घेतल्यानंतर आज राज ठाकरे यांचा दौरा  डोंबिवली मध्ये असून, राज ठाकरे डोंबिवमध्ये आल्याने, डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. शहरांचा व मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी डोंबिवलीतील सर्वेश हॉल येथे राज ठाकरे उपस्थित झाले आहे. डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा येथील कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे भेट घेत आहेत.

COMMENTS