अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा-द राइज' हा सिनेमा सुपरहिट झाला. आजही या सिनेमातील गाण्यांची क्रेझ कमी झालेली न

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा-द राइज’ हा सिनेमा सुपरहिट झाला. आजही या सिनेमातील गाण्यांची क्रेझ कमी झालेली नाही. या सिनेमानं बॉलिवूडलाही झोडपून काढलं, आता या सिनेमाचा लवकरच दुसरा भाग ‘पुष्पा-द रूल’ येत आहे. पण आता या सिनेमाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे.या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून घरी निघालेल्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन कलाकार जखमी झाल्याचे समोर आलं आहे.
COMMENTS