पुणे म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार

पुणे: प्रत्येकाला असं वाटतं की स्वत:चे हक्काचे घर असावे पण प्रत्येकाला आर्थिक समस्येमुळे ही इच्छा पुर्ण करता येत नाही.मात्र, आता तुमच्या हक्काच घर घे

साहित्याचे नोबेल : अध्यात्म आणि भूक! 
ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी
नरेंद्र मोदी यांनी विकास कामाचे उदघाट्न करावे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचे काम करू नये – सुरज चव्हाण 

पुणे: प्रत्येकाला असं वाटतं की स्वत:चे हक्काचे घर असावे पण प्रत्येकाला आर्थिक समस्येमुळे ही इच्छा पुर्ण करता येत नाही.
मात्र, आता तुमच्या हक्काच घर घेण्याच स्वप्न साकार होणार आहे. पुणे विभागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण म्हाडा आता तब्बल ४,७४४ घरांची सोडत काढणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना त्यांचं हक्काच घराचं स्वप्न साकारता येईल. बाबत येत्या दिवसात एक अधिकृत जाहिरातसुद्धा जाहीर केली जाणार. यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.

COMMENTS