पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात शिवप्रेमी संघटनेच्या वतीने पुणे बंदची हाक 

पुणे प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून  घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य किंवा त

आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी कुणाची ?
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक
घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे

पुणे प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून  घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य किंवा त्यांच्या कर्तृत्वाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केलं जात आहे त्यामुळे सर्व धर्मीय लोकांच्या भावना दुखावल्या जात असून या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी संघटनेच्या वतीने आज पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे. शहरातील डेक्कन परिसरातल्या संभाजी महाराज पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झालेली आहे शहरातील महत्त्वाच्या भागातून हा मोर्चा जाणार आहे याकरता पुणे पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

COMMENTS