दिवसाढवळ्या महिलेची चैन खेचून पोबारा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवसाढवळ्या महिलेची चैन खेचून पोबारा.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

  डोंबिवली प्रतिनिधी-  इमारतीच्या आवारात घुसून चोरट्याने महिलेची चैन खेचून पोबारा केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली(Dombivli) तील ठाकुर्ली(Thakurli)

विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातुन आरोपींची निर्दोष मुक्तता
नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच
लाच घेतल्याप्रकरणी वीज निरीक्षकाला अटक l LOK News 24

  डोंबिवली प्रतिनिधी-  इमारतीच्या आवारात घुसून चोरट्याने महिलेची चैन खेचून पोबारा केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली(Dombivli) तील ठाकुर्ली(Thakurli) परिसरात घडली आहे. ही धक्कादायक घटना इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात( Dombivli Ramnagar Police Station) तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र दिवसाढवळ्या इमारतीच्या आवारात अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

COMMENTS