Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझे आभाळ काव्य संग्रह प्रकाशित

मुंबई ः नवोदित कवी मिलिंद जाधव यांच्या पहील्या माझे आभाळ या काव्य संग्रहाचे प्रकाशन बोरिवली येथील त्यांच्या राहत्या घरी करण्यात आले. मनोहर गावकर,

Nanded : विजयादशमी निमित्त आरएसएस कडून पथसंचलन (Video)
गणेशोत्सवापूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
सरकारी उद्योगांची फरफट !

मुंबई ः नवोदित कवी मिलिंद जाधव यांच्या पहील्या माझे आभाळ या काव्य संग्रहाचे प्रकाशन बोरिवली येथील त्यांच्या राहत्या घरी करण्यात आले. मनोहर गावकर, मीनाक्षी जाधव अणि त्यांच्या सासुबाई शैलजा रेडकर यांच्या हस्ते या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले. नवोदित कवी मिलिंद यांनी भक्ती, नाती, प्रिती, विनोद, जीवन, समाजकारण आणि राजकारण या विविध विषयांवर लिहिलेल्या 51 कवितांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. काव्य प्रेमींना या पुस्तकातील कविता नक्की आवडतील असा विश्‍वास यावेळी कवी मिलिंद यांनी व्यक्त केला.

COMMENTS