Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैसे घेतल्याचे सिद्ध करा ः यशोमती ठाकूर

अमरावती ः राज्याचे राजकारण तापले असताना तिकडे अमरावतीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार रवी राणा व खासदार नवनीत

यशोमती ठाकूरांची अधिकाऱ्यांनी धमकी
नवनीत राणांविरोधात 100 कोटींचा दावा
लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)

अमरावती ः राज्याचे राजकारण तापले असताना तिकडे अमरावतीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यात राजकीय सामना रंगला आहे. नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर आमच्याकडून पैसे घेऊन दुसर्‍यांचा प्रचार केल्याचा आरोप केला. त्याला आता यशोमती ठाकूर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रवी राणा तू चोर आहे. तुझी बायको चोर आहे. तुम्ही आमच्यावरील सिद्ध करून दाखवा, अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या. आम्ही असे आरोप सहन करणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

COMMENTS